22 वे अखिल भारतीय आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन

22 वे अखिल भारतीय आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन .दिनांक= 14/15 जानेवारी 2015 रोजी (महाराष्ट्र राज्य) शपतश्रृंगीगड नांदूरी तालुका- कळवण जिल्हा- नासिक येथे आहे .यासंबंधी विविध विषयावर चर्चा करण्यासाठी - दिनांक= 16/11/2014 रविवारी आदिवासी कार्य करताची बैठक आयोजित केली आहे. तरी आपण नक्की हजर राहावे. स्थळ=: भील आदिवासी समाज मंगल कार्यालय (दहिवेल ) बाजारपेठेत तालुका साक्री जिल्हा धुळे वेळ= स. 11 वाजता मांगीलाल गांगुर्डे (निजामपूर ता.साकरी)

Follow us on Facebook